मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसागणिक जटिल होत असून, यावरील उपाययोजनांसाठीचा म्हणजेच वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठीचा कृती आराखडा ३० एप्रिलपूर्वी सादर करण्यात यावा, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने सहा राज्यांना दिला आहे. ...
शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून छातीत दुखत असल्याची तक्रार पीटरने केली होती. ...
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या गर्दीचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. ...