मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी फैसला करा अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. ...
रंग बरसे, भिगे चुनरवाली रंग बरसे..., बलम पिचकारी जो तुने मुझे मारी..., आली होळीच्या दिसाला दुपाराला, कुठं निघाली तू आज बाजाराला... अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाईने गुरुवारी ठेका धरला. ...
पाण्याच्या टाकीत उतरलेला कामगार विषारी वायूमुळे गुदमरल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर महापालिकेचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अपघात असला तरी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला. ...
मालमत्तेसाठी मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर (३५) याला अटक केली आहे. ...
सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा येथे सुरु असलेल्या ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील कुमार एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय कॅरम क्लबच्या मिहीर शेखने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला १५-५, १८-० अस ...