मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभागाने अनुदानित महाविद्यालयांसाठी शुल्क संरचना ठरविली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेत ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ...
गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राजवळ तयार करण्यात येणाऱ्या जेट्टीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा मार्ग मरिन ड्राइव्ह येथे जोडला जाणार आहे. ...
अकरावी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेशाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवत कोट्यांतर्गत आॅफलाइन प्रवेश तसेच इंटिग्रेटेड महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. ...
रेल्वे पोलिसांना सराईत गुन्हेगारांवर एमपीडिए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेन्जरस अॅक्टिव्हिटी) लावण्याचे अधिकार देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार ...