मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वलभट नदी उगम पावते तेथील निसर्गरम्य परिसर ना विकास क्षेत्र व संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात येतो. तरी तेथील वृक्ष संपदा जाणीवपूर्वक नष्ट होत असून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे ...
नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...
वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमासाठी एक दिवस मुदत वाढविल्यानंतर तब्बल अडीच हजार प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची विविध शाखांकरिता संख्याही वाढली असून, गुरुवारी शेवटच्या दिवशी ५९ हजार २७६ विद्यार्थी निश्चित झाले आहेत. ...
मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी पहिल्याच पावसाने झोडपले असताना आता शनिवारसह रविवारीही मुंबई शहर, उपनगरात तुरळक ठिकाणी जोरदार सरींसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. ...
या वेळी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आणि पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबापुरी केली. ...