मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी वाढविण्यात आलेला भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलै रोजी संपला आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मुंबई विद्यापीठाकडे नॅक मूल्यांकन नसल्यामुळे दूर व मुक्त शिक्षणसंस्थांची यादी जाहीर करताना आयडॉलचे नाव अपात्र ठरवले होते. ...