मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र कर्नाटकात सर्व काही ठिक असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. ...
‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले. ...
दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे ...
रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात ...