मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dust Storm, Unseasonal Rain In MahaMumbai: राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच शुक्रवारी मुंबई आणि परिसरात धुळीचे लोट आसमंतात पसरले. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. ...
Gokul Milk : 'गोकुळ'चे मुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरीत झाले नसल्याने संघाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...
Mumbai Crime News: गेल्या महिन्यात प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर अंबोली पोलिसांनी बुधवारी ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या २३ वर्षीय तरुणीने एक व्हिड ...
Mumbai News: वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पर्यावरण भवन उभे राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत बीकेसीतील जी ब्लॉकमधील ३,४०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड ४६८ कोटी र ...
ST Bus: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २१ लाख ३५ हजार २९१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...
Porter Services: पश्चिम रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ‘पोर्टर ऑन कॉल’ ही सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नाहीत अशाच स्थानकांची उपलब्ध ...