शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : ​​​​​​​काय घडलं? कसं घडलं? अफवा आणि प्रशासनही जबाबदार

मुंबई : प्रवाशी सुरक्षा ‘फास्ट ट्रॅकवर’,  रेल्वेमंत्र्यांसोबत वरिष्ठ अधिका-यांची बैठक, एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर आली जाग 

मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग? सोशल मीडियात टीकेचा भडीमार 

मुंबई : रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल धोक्याची घंटा, पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे पूल अधिक गर्दीच

मुंबई : 'फुल गिर गया'च्या ऐवजी 'पूल गिर गया' ऐकल्याने एल्फिन्स्टन स्टेशनवर झाली चेंगराचेंगरी?

मुंबई : चर्नी रोडच्या ब्रिजची दुरावस्था, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबई : मनसेच्या संताप मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी, ट्रकवरुन संबोधणार राज ठाकरे

मुंबई : राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा

मुंबई : मेट्रो-३ मुंबईची गरज; एमएमआरसीएलचा दावा

मुंबई : महिला आरपीएफ हटवणार फेरीवाले, ९ महिन्यांत २२ हजार ८६३ फेरीवाल्यांवर कारवाई