मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dahi Handi Mumbai News: मुंबईत संततधार पावसाने दहीहंडीचा उत्साह वाढवला. जल्लोषात दहीहंडीसाठी थर लावताना अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. यात अनेक गोविंदा जखमी झाले. तर एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. ...
मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनासंदर्भात ते ठिकठिकाणी बैठका घेत असून, मराठा आंदोलक मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ...
Mumbai Rapido Rider Social Viral News: बँकेत नोकरी करूनही रॅपिडो रायडर म्हणून काम करणे कमीपणाचे वाटले नाही. ही गोष्ट माझ्यासाठी इतकी प्रेरणादायी होती की, हा किस्सा सोशल मीडियावर शेअर करावासा वाटला, असे प्रवासी महिलेने पोस्टमध्ये म्हटले आहे. ...