Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Shiv Sena UBT: गोरेगाव पश्चिममध्ये पाणी प्रश्नावरून उद्धव सेनेने प्रशासनाला इशारा दिला. ...
Mumbai Airport Workers Diwali Bonus: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. ...
आलिया भट म्हणाली, "राहाचा याच घरात जन्म झाला, कदाचित तिला..." ...
Mahesh Kothare on BMC Elections: कांदिवलीतील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी मुंबईत कमळ फुलणार असल्याचे म्हटलं. ...
झेंडूची मिजास दोनशेवरच ...
हा अपमान सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
ऐन दिवाळीच्या दरम्यान राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यलो अलर्ट जारी आहे. ...
Kasara Ghat Protest: राज्यातील आदिवासीवाश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा आज मुंबई च्या वेशीवर येऊन ठेपला आहे. ...