लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू  - Marathi News | Mumbai Ghatkopar Accident News: Repeated Kurla accident in Ghatkopar, tempo crushes four to five people, woman dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले, महिलेचा मृत्यू 

Mumbai Ghatkopar Accident News: घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज संध्याकाळी एका भरधाव टेम्पोने चार ते पाच जणांना चिरडले असून, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  ...

वंदे भारत ट्रेन सुपर हिट...एप्रिल ते डिसेंबर चालली फुल्ल! - Marathi News | Vande Bharat Train super hit fully operational from April to December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत ट्रेन सुपर हिट...एप्रिल ते डिसेंबर चालली फुल्ल!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतो आहे.  ...

Pune Breaking: आईसोबत जाताना रस्त्यात अडवलं, डोक्याला बंदुकीसारखी वस्तू लावून तरुणीचं अपहरण - Marathi News | Pune Breaking A young woman walking with her mother was stopped on the road the young woman was by holding her head like a gun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईसोबत जाणाऱ्या तरुणीला रस्त्यात अडवलं, डोक्याला बंदुकीसारखं लावून तरुणीचं अपहरण

आरोपी आणि तरुण एकमेकांना ओळखत असल्याने हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...

महापालिकेच्या इंग्रजी शाळांकडे मुंबईत पालकांचा वाढता कल - Marathi News | Parents in Mumbai are increasingly turning to BMC English schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या इंग्रजी शाळांकडे मुंबईत पालकांचा वाढता कल

नवीन वर्षासाठी प्रवेश सुरू : गतवर्षी १० हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश ...

लाकूड जाळाल तर बेकऱ्या बंद, २७६ मालकांना इशारा; बदल करण्यासाठी वर्षभराची मुदत - Marathi News | Bakeries will be closed if they burn wood warning to 276 owners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाकूड जाळाल तर बेकऱ्या बंद, २७६ मालकांना इशारा; बदल करण्यासाठी वर्षभराची मुदत

इलेक्ट्रिक शेगडी किंवा सीएनजीचा वापर न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा ...

बीपी, शुगर, दमा, हजारो वाहतूक पोलिस आजाराच्या उंबरठ्यावर - Marathi News | Thousands of Mumbai traffic police on the brink of illness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीपी, शुगर, दमा, हजारो वाहतूक पोलिस आजाराच्या उंबरठ्यावर

वायू, ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर आता धडक कारवाई ...

५०० कोटी धुळीत गेले ? पाण्याच्या टँकरच्या कंत्राटासाठी पालिकेने मोजले चार कोटी - Marathi News | Mumbai Municipal Corporation spent four crores on water tanker contract | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०० कोटी धुळीत गेले ? पाण्याच्या टँकरच्या कंत्राटासाठी पालिकेने मोजले चार कोटी

रस्ते धुतले असले, तरी धुळीचे प्रमाण काही कमी झाल्याचे दिसत नाही. ...

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गासाठी जागा मिळेना - Marathi News | No space available for Orange Gate to Marine Drive subway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गासाठी जागा मिळेना

मुंबई पोर्टचा खोडा, प्रकल्पाचा खर्च दुप्पट होणार? ...