लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा - Marathi News | Vijay Hazare Trophy Shardul Thakur 73 Runs In 28 Balls With 8 Sixes Ayush Mhatre Scored 181 Runs Mumbai Scored 403 Runs vs nagaland without Shreyas Iyer Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा

कार्यवाहू कर्णधार शार्दुल ठाकूर याने तोऱ्यात केलेल्या बॅटिंगच्या जोरावर मुंबईच्या संघाने निर्धारित ५० षटकात ७ बाद ४०३ धावा केल्या. ...

ठाणे-बोरीवली ट्विन टनेलचे भूसंपादन रखडले; एसआरएकडून भूसंपादन अपूर्ण - Marathi News | Thane-Borivali Twin Tunnel land acquisition stalled; Land acquisition by SRA incomplete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे-बोरीवली ट्विन टनेलचे भूसंपादन रखडले; एसआरएकडून भूसंपादन अपूर्ण

जागा मिळण्यास विलंब झाल्यास प्रकल्पाचे काम रखडणार ...

घरांच्या वाढत्या मागणीमुळे अनधिकृत बांधकामांचे पेव - Marathi News | Growing demand for housing has led to an increase in unauthorized construction. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या वाढत्या मागणीमुळे अनधिकृत बांधकामांचे पेव

जमिनीची मालकी व बांधकामविषयक कायद्यांची गुंतागुंत तसेच भ्रष्टाचारामुळे अधिकृत बांधकामे करताना अनंत अडचणी येतात. यावर मात करायची हातोटी असलेले विशिष्ट प्रकारचे उद्योजक पुढे सरसावतात. ...

Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट - Marathi News | Mumbai Goa highway deadline missed once again, A lot of road work remains | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट

परशुराम ते वाकेड मार्ग पूर्णत्त्वासाठी आता ३० नोव्हेंबरची प्रतीक्षा ...

बोरिवली पूर्व, भायखळ्यातील विकासकामांवर २४ तासांत बंदी, पुढील तीन-चार दिवस हवेच्या दर्जाचे निरीक्षण - Marathi News | Development works in Borivali East, Byculla banned for 24 hours, air quality to be monitored for next three-four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली पूर्व, भायखळ्यातील विकासकामांवर २४ तासांत बंदी, पुढील तीन-चार दिवस हवेच्या दर्जाचे निरीक्षण

काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा खालावत असून प्रदूषणात भर पडत आहे. पालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा (एमपीसीबी)कडून प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न  सुरू आहेत.  ...

मुख्यमंत्री चषक कबड्डी: ठाणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर, पुणे ग्रामीणची आगेकूच - Marathi News | Progress of Thane, Pimpri-Chinchwad, Mumbai Suburban, Pune Rural in Chief Minister Cup Kabaddi Tournament going on at Sangliwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री चषक कबड्डी: ठाणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर, पुणे ग्रामीणची आगेकूच

आक्रमक चढाया, हनुमान उडीचा थरार ...

‘स्टील मॅन्युफॅक्चरर्स’च्या अध्यक्षपदी योगेश मानधनी; सचिवपदी कमलकिशोर गुप्ता यांची निवड - Marathi News | Yogesh Mandhani elected as president of ‘Steel Manufacturers’; Kamal Kishore Gupta elected as secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्टील मॅन्युफॅक्चरर्स’च्या अध्यक्षपदी योगेश मानधनी; सचिवपदी कमलकिशोर गुप्ता यांची निवड

ही निवड मुंबई येथे जतिन पारेख यांच्या देखरेखीखाली पार पडली... ...

अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार... - Marathi News | Adani Group's big decision; Dharavi slum renamed, now it will be known as | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार...

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे. ...