लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू करणार : पीयूष गोयल - Marathi News | Work on Versova-Dahisar coastal road to begin soon: Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू करणार : पीयूष गोयल

‘उत्तर मुंबईतून ४० नगरसेवक निवडून आणू’ ...

दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना - Marathi News | Start 50 km metro every year CM Devendra Fadnavis instructions regarding all projects in MMR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी ५० किमी मेट्रो सुरू करा; MMR मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

३,५०० किमी रस्त्यांचा विकास होणार; नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

Cauliflower Bajar Bhav : फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी - Marathi News | Cauliflower Bajar Bhav : The situation of flower farmers is like falling from a fire; crop economics cant match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cauliflower Bajar Bhav : फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी

फ्लॉवरच्या दरात घसरण झाल्यामुळे एक गड्डा दहा रुपयाला विकला जात आहे. उत्पादन खर्च, तोडणी, वाहतूक, दलाली, हमाली याचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात काहीच राहत नाही. ...

देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन  - Marathi News | Locals oppose power generation project at Deonar, fear of stress on civic amenities: Locals protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन 

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा - Marathi News | Navynagar, Shivajinagar area in Govandi on radar! Air quality in 'poor' category; Commissioner warns of construction ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा

...तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत आल्यास तिथेही बांधकाम बंदीचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला. ...

स्कायवॉकच्या देखभालीवर दोन कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी, पालिकेसाठी ठरताहेत पांढरा हत्ती - Marathi News | Two crores spent on skywalk maintenance, facilities useless in many places: Becoming a white elephant for the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कायवॉकच्या देखभालीवर दोन कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी, पालिकेसाठी ठरताहेत पांढरा हत्ती

एमएमआरडीएने मुंबईच्या विविध विभागांत ३६ स्कायवॉक बांधले होते. त्यापैकी अनेक स्कायवॉकचा वापर होत नसल्याने ते निरुपयोगी ठरल्याचे दिसत आहे. ...

स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा अड्डा; स्वच्छतेचा अभाव, नागरिकांना ये-जा करणे अवघड - Marathi News | Beggars, vagrants, and hawkers hang out on the skywalk; lack of cleanliness, making it difficult for citizens to move around | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा अड्डा; स्वच्छतेचा अभाव, नागरिकांना ये-जा करणे अवघड

काही ठिकाणी लोखंडाला गंज लागला आहे. दुर्दैव म्हणजे, एमएमआरडीए व महापालिकेनेही या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्याची रया गेल्याचे चित्र आहे. ...

मातीतील विषारी रसायनांना खाऊन टाकणाऱ्या जीवाणूंचा शोध; पाहूया सविस्तर - Marathi News | IIT Bombay discovers bacteria that can digest toxic chemicals in soil; let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातीतील विषारी रसायनांना खाऊन टाकणाऱ्या जीवाणूंचा शोध; पाहूया सविस्तर

IIT Mumbai शेतीतील उत्पन्न वाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून भरमसाठ प्रमाणात वापरलेल्या कीटकनाशकांमुळे जमिनीचा कस दूषित झाला आहे. ...