लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
टोरेसच्या ऑफिसातून नऊ कोटी जप्त, शोरूमसाठी दरमहा मोजले जात होते २५ लाखांचे भाडे - Marathi News | Nine crores seized from Torres' office, 25 lakhs was being charged for showroom rent every month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेसच्या ऑफिसातून नऊ कोटी जप्त, शोरूमसाठी दरमहा मोजले जात होते २५ लाखांचे भाडे

टोरेसच्या संस्थापक असलेल्या ओलेना स्टोएनाला ‘वॉन्टेड’ आरोपी जाहीर करण्यात आले आहे.  ...

कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी - Marathi News | Driverless BEST bus accident in Vikhroli Two injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी

विक्रोळीत पुन्हा एकदा बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. ...

महाग असले, तरी प्रीमियम घरच हवे! विक्री ८५ टक्के वाढली, प्रमुख शहरांमध्ये १२ वर्षांचा उच्चांक - Marathi News | Even if it's expensive, premium homes are a must! Sales increase by 85 percent, 12-year high in major cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाग असले, तरी प्रीमियम घरच हवे! विक्री ८५ टक्के वाढली, प्रमुख शहरांमध्ये १२ वर्षांचा उच्चांक

२०२३ च्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा ७ टक्के अधिक आहे. ...

बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम - Marathi News | IIM has created seven new courses for 'Logistics'; Once approved, you can learn on your own platform | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम

मान्यता मिळताच स्वयंम प्लॅटफॉर्मवर शिकता येणार ...

मुंबईतील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | Important news for drivers in Mumbai Appeal to apply for preferred number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नुसार आगाऊ शुल्क भरून वाहनाचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद आहे. ...

लोअर परळमधील सहा एकर जमिनीवर गरिबांची घरे! पालिकेकडून विशेष अनुमती याचिका दाखल - Marathi News | Houses for the poor on six acres of land in Lower Parel! Special permission petition filed by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळमधील सहा एकर जमिनीवर गरिबांची घरे! पालिकेकडून विशेष अनुमती याचिका दाखल

२०२४-२०२५ च्या रेडिरेकनर दरानुसार या जमिनीची किंमत अंदाजे ६६० कोटी रुपये इतकी आहे. ...

मुंबईत ४,७५४ कोटींच्या ५२ आलिशान घरांची विक्री; उलाढालीत देशात शहराचा सर्वाधिक वाटा - Marathi News | 52 luxury houses worth Rs 4,754 crore sold in Mumbai; City has highest share in turnover in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ४,७५४ कोटींच्या ५२ आलिशान घरांची विक्री; उलाढालीत देशात शहराचा सर्वाधिक वाटा

मुंबईतील १६ घरे १०० कोटींच्यापुढे! वरळी, मलबार हिला, जुहू-पार्ल्याला पसंती ...

'ते' दोन महिने थंडीचे होते की प्रदूषणाचे? हिवाळ्यात मुंबईतील हवा धोक्याच्या पातळीवर - Marathi News | Were those two months cold or pollution? Mumbai's air quality reaches dangerous levels in winter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' दोन महिने थंडीचे होते की प्रदूषणाचे? हिवाळ्यात मुंबईतील हवा धोक्याच्या पातळीवर

रोजच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मध्यम आणि वाईट या श्रेणीत नोंदविण्यात येत आहे ...