लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (सूर्या नदी पुलावर) येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री आणि जहांगीर या दोघांचा मृत्यू झाला होता. ...
मुक्काम पोस्ट महामुंबई : महायुती सत्तेत असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आहे. तशीच अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. ...