लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत घर खरेदी करणाऱ्या महिलांना 2 लाखांची जास्त सवलत; CREDAI-MCHI ने केली घोषणा - Marathi News | CREDAI-MCHI announces Rs 2 lakh discount for women buying houses in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत घर खरेदी करणाऱ्या महिलांना 2 लाखांची जास्त सवलत; CREDAI-MCHI ने केली घोषणा

Maharashtra Chamber of Housing Industry: CREDAI-MCHI ने मुंबईमध्ये घर खरेदी करणाऱ्या महिला २ लाख रुपये जास्त सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

BEST Bus Flash Strike: 'बेस्ट'च्या प्रवाशांचे हाल, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने धारावीत बससेवा ठप्प! - Marathi News | Mumbai best bus services disrupted due to flash strike by contractual employees At Dharavi And Pratiksha Nagar Depots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Best Bus Strike: 'बेस्ट'च्या प्रवाशांचे हाल, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने धारावीत बससेवा ठप्प!

BEST Bus Flash Strike: दोन्ही आगारातील २०० हून अधिक बसेसवर परिणाम होऊन त्याचा थेट फटका प्रवाशांना बसला. ...

फुलपाखरे दिसेनाशी झाली, मुंबईकरांनो सावध व्हा, पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांचा इशारा - Marathi News | Butterflies have disappeared, Mumbaikars be careful, warns environmentalist Avinash Kubal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुलपाखरे दिसेनाशी झाली, मुंबईकरांनो सावध व्हा, पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांचा इशारा

दुर्दैवाने मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. ...

दोन वर्षे झालेले प्रतिनिधी बदला, महारेराचे सर्व सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनला निर्देश - Marathi News | MahaRERA instructs all self-regulatory organizations to change representatives after two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षे झालेले प्रतिनिधी बदला, महारेराचे सर्व सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनला निर्देश

प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पासाठी महारेराकडे नोंदणी करून नोंदणी क्रमांक घेणे बंधनकारक आहे. ...

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीचे मंडळ राहिले कागदावरच - Marathi News | Board for rickshaw and taxi drivers remained on paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीचे मंडळ राहिले कागदावरच

प्रतिनियुक्तीवर चार अधिकाऱ्यांकडे अधिभारही देण्यात आला; मात्र मंडळाला अद्याप कार्यालयच नसल्याने प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली नाही.  ...

तक्रार केली, जबाबही घेतला, कारवाई शून्य; आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचे पत्र समोर  - Marathi News | Torres case: Complaint filed, statement taken; no action taken; Economic Offences Wing investigation letter in front | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तक्रार केली, जबाबही घेतला, कारवाई शून्य; आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचे पत्र समोर 

पोलिसांनीही पोलिस ठाण्याबाहेर ताटकळत ठेवल्याचा आरोप टोरेस घोटाळ्याबाबत तक्रार करणाऱ्या शशिकांत कावळे यांनी केला आहे. ...

एचएसआरपी नंबर प्लेट इतर राज्यांपेक्षा महाग, परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी  - Marathi News | HSRP number plates are more expensive than other states, Transport Minister demands attention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एचएसआरपी नंबर प्लेट इतर राज्यांपेक्षा महाग, परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी 

आरटीओने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ...

आरोपी निर्दोष असून, १८ वर्षे कारागृहातच; ७/११ प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद - Marathi News | Accused is innocent, has been in prison for 18 years; Defense argument in 7/11 case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपी निर्दोष असून, १८ वर्षे कारागृहातच; ७/११ प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद

आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे केली. ...