लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माचा मोठा निर्णय, मुंबई रणजी संघासोबत केला सराव - Marathi News | Rohit Sharma big decision after poor performance in Australia practiced with Mumbai Ranji team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माचा मोठा निर्णय, मुंबई रणजी संघासोबत केला सराव

२३ जानेवारी होणाऱ्या जम्मू- काश्मीर विरुद्धच्या रणजी सामन्यात रोहित खेळणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे ...

भारताचे हे त्रिकुट करणार समुद्रावर राज्य; PM मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण होणाऱ्या INS सूरत, निलगिरी आणि वाघशीर किती प्राणघातक? - Marathi News | INS Surat INS Nilgiri and INS Vagsheer commissioned today PM Modi will reach Naval Dockyard in Mumbai and dedicate them to the nation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे हे त्रिकुट करणार समुद्रावर राज्य; PM मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण होणाऱ्या INS सूरत, निलगिरी आणि वाघशीर किती प्राणघातक?

Indigenous Warships To Indian Navy: भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत करणार आहेत. जाणून घेऊया या नौदलाच्या सायलेंट किलरबाबत ...

२,९४० बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितलं उत्तर - Marathi News | Bombay HC asked state government what action has been taken against illegal loudspeaker at places of worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,९४० बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितलं उत्तर

राज्यातील प्रार्थनास्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. ...

पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार - Marathi News | PM Narendra Modi to dedicate three cutting-edge naval combatants to nation on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार

Narendra Modi : ५ डिसेंबरला महायुती सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती. त्यानंतर ते आता बुधवारी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत. ...

उद्धवसेनेच्या शिवदूतांचे मुंबईत ‘हर घर दस्तक’, उपशाखाप्रमुखांना सक्रिय करणार - Marathi News | Uddhav Sena's Shivdoots 'Har Ghar Dastak' in Mumbai, will activate sub-branch chiefs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेच्या शिवदूतांचे मुंबईत ‘हर घर दस्तक’, उपशाखाप्रमुखांना सक्रिय करणार

मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मदतीने मतदारांशी संपर्क साधण्यात येणार आहे. ...

कांदा लासलगावला २० रुपये, मुंबईकरांना ५० रुपये किलाे; सर्वसामान्यांच्या खिशाला नफेखोरीमुळे बसताे चाट  - Marathi News | Onion costs Rs 20 per kg for Lasalgaon, Rs 50 per kg for Mumbaikars; Common man's pockets suffer due to profiteering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदा लासलगावला २० रुपये, मुंबईकरांना ५० रुपये किलाे; सर्वसामान्यांच्या खिशाला नफेखोरीमुळे बसताे चाट 

मुंबईपासून ३०० किलोमीटरवरील लासलगाव बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांना कांद्याला सर्वसाधारण २० रुपये किलो दर मिळाला. ...

‘विशेष’ मुलांच्या दातांसाठी नायर देणार ॲडमिट करून ‘स्पेशल’ ट्रिटमेंट - Marathi News | Nair will admit and provide 'special' treatment for the teeth of 'special' children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विशेष’ मुलांच्या दातांसाठी नायर देणार ॲडमिट करून ‘स्पेशल’ ट्रिटमेंट

विशेष मुलांमध्ये डाउन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्नता यांचा समावेश असतो. अशा मुलांच्या दातांची काळजी घेणे पालकांसाठी आव्हानात्मक असते. ...

'फ्लॉप मॅन'चा टॅग हटवण्यासाठी रोहितनं खेळला हा डाव; दुसऱ्या बाजूनं अजिंक्यची मिळाली साथ (VIDEO) - Marathi News | Team India Captain Rohit Sharma Seen Batting With Ajinkya Rahane Mumbai Ranji Trophy Captain Wankhede Stadium Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फ्लॉप मॅन'चा टॅग हटवण्यासाठी रोहितनं खेळला हा डाव; दुसऱ्या बाजूनं अजिंक्यची मिळाली साथ (VIDEO)

रोहित शर्मा आपल्या स्थानिक संघातील खेळाडूंसोबत सराव करून पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय. ...