मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील विधान भवनला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांना विधान भवनामध्ये जाऊ दिले जात नाही. ...
मुंबई महानगर क्षेत्रातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेत जाहीर केलेली ‘लवकर या, लवकर जा’ योजना शहराच्या बदलत्या वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी आहे. ...
एशियाटिक सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असून संस्थेचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एशियाटिक टुमॉरो पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कमाल ८ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला दिले. ...