लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पाच वॉर्डांत ८९९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी  - Marathi News | Property tax arrears of 899 crores in five wards  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वॉर्डांत ८९९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी 

उत्पन्नवाढीसाठी झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांकडून मालमत्ता कर आकारण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. ...

कर्नाक पुलासाठी मेगाब्लॉकची प्रतीक्षा!  - Marathi News | Waiting for the megablock for the Karnak Bridge! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाक पुलासाठी मेगाब्लॉकची प्रतीक्षा! 

मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. ...

बचत गटातील महिलेने सुतारकामातून सुरू केला 'एथनिक' दागिन्यांचा उद्योग  - Marathi News | A woman from a self-help group started an 'ethnic' jewelry business from carpentry. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचत गटातील महिलेने सुतारकामातून सुरू केला 'एथनिक' दागिन्यांचा उद्योग 

महापालिकेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेली लाकडाची एथनिक ज्वेलरी आता विविध प्रदर्शन, मेळाव्यात लोकप्रिय ठरू लागली आहे. ...

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे - Marathi News | Alok Aradhe appointed as Chief Justice of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे

न्यायमूर्ती आराधे यांची २००९मध्ये मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. ...

गाड्यांना स्पीड लिमिट यंत्र बसवले; बिल टाळले - Marathi News | Speed limit devices installed on cars; Bill avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाड्यांना स्पीड लिमिट यंत्र बसवले; बिल टाळले

यंत्र नसलेल्या गाड्यांना परिवहन विभागाकडून दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे बिल न देणाऱ्या कंत्राटदारांकडून ग्राहक आणि शासनाची फसवणूक होत आहे. ...

मुंबई काँग्रेस : सारे कसे शांत शांत... बैठका नाहीत, महापालिका निवडणुकीची चर्चा नाही - Marathi News | Mumbai Congress: How is everything so quiet... No meetings, no discussion of municipal elections, the party's strength has run out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेस : सारे कसे शांत शांत... बैठका नाहीत, महापालिका निवडणुकीची चर्चा नाही

मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद पहिल्यापासूनच आहे. एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस सातत्याने मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. ...

"एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar says CM Devendra Fadnavis need to pay attention to this after the attack on Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

Saif Ali Khan attacked: एनकाऊंन्टर स्पेशलिस्ट दया नायक सैफ अली खानच्या घरी दाखल, हल्ल्याचा छडा लावणार - Marathi News | saif ali khan attack encounter specialist daya nayak arrived at actor s home crime branch team investigation going on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एनकाऊंन्टर स्पेशलिस्ट दया नायक सैफ अली खानच्या घरी दाखल, हल्ल्याचा छडा लावणार

सैफवर हल्ला करणारा चोर १२ व्या मजल्यावर घुसलाच कसा? ...