लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"मुंबईसारख्या शहरात असं...", सैफसोबतच्या घटनेनंतर शाहीद कपूरने व्यक्त केली चिंता - Marathi News | shahid kapoor reacted on saif ali khan s incidence says mumbai is so safe how can this happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबईसारख्या शहरात असं...", सैफसोबतच्या घटनेनंतर शाहीद कपूरने व्यक्त केली चिंता

आपल्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी शाहीद कपूर माध्यमांनी सैफसोबतच्या घटनेवर प्रश्न विचारला. ...

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात ३३ तासांनंतर संशयित ताब्यात, चौकशी सुरु - Marathi News | saif ali khan got attacked incidence bandra police arrest one suspect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात ३३ तासांनंतर संशयित ताब्यात, चौकशी सुरु

बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये संशयिताला आणण्यात आलं आहे ...

संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घर मिळणार, ऑनलाइन नोंदणी सुरू - Marathi News | MHADA : Residents of transit camps will get houses, online registration begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घर मिळणार, ऑनलाइन नोंदणी सुरू

अर्ज केल्यानंतर अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेले, अर्जासोबत ऑनलाइन सादर केलेले कागदपत्र ३० दिवसांत म्हाडा मुख्यालयात सादर करावे. ...

खुर्ची सुटेना! बदली होऊनही पुन्हा बिलिंग विभागामध्येच कार्यरत - Marathi News | The chair is not vacant! Despite being transferred, he is still working in the billing department. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुर्ची सुटेना! बदली होऊनही पुन्हा बिलिंग विभागामध्येच कार्यरत

पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली, तरी विभाग प्रमुख मात्र हा मानवतेचा दृष्टिकोन असल्याचे सांगतात.  ...

उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार, राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला प्रकल्प आराखडा - Marathi News | Uttan-Virar Bridge will cost Rs 87,000 crore, project plan sent to state government for approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार, राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला प्रकल्प आराखडा

राज्य सरकारची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.  ...

चाकू काढायला अडीच तास; मोलकरीण ओरडली, म्हणून तिला वाचविण्यासाठी धावलेला सैफ आता ‘सेफ’! - Marathi News | Two and a half hours to pull out the knife; The maid screamed, so Saif ran to save her, now 'safe'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकू काढायला अडीच तास; मोलकरीण ओरडली, म्हणून तिला वाचविण्यासाठी धावलेला सैफ आता ‘सेफ’!

सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते त्याची प्रकृती स्थिर असून उपचाराला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यांना कधी  डिस्चार्ज द्यायचा हे डॉक्टर ठरवतील. ...

पार्किंगसाठी जागा नसेल, तर गाडी घ्यायचीच नाही का?  सर्टिफिकेट दाखवा गाडी घ्या, प्रस्तावाला विरोध - Marathi News | If there is no space for parking, why not buy a car? Show certificate, buy a car, oppose the proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंगसाठी जागा नसेल, तर गाडी घ्यायचीच नाही का?  सर्टिफिकेट दाखवा गाडी घ्या, प्रस्तावाला विरोध

मुंबई आणि परिसरातील आक्रसत चाललेल्या निवासी जागा आणि त्यांच्या वाढत्या किमती, यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस विक्राळ होत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचे ठरविले आहे. ...

चोर बाथरुममधून आला, म्हणाला... आवाज नहीं, कोई बाहर नहीं जाएगा! सैफचा घरात नेमके काय घडले? - Marathi News | The thief came from the bathroom, said... No sound, no one will go out! What exactly happened in Saif's house? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोर बाथरुममधून आला, म्हणाला... आवाज नहीं, कोई बाहर नहीं जाएगा! सैफचा घरात नेमके काय घडले?

केअरटेकरने मांडला रात्रीच्या हल्ल्याचा थरार ...