लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus: मराठी कलावंत राहत असलेलं बिंबीसार नगर झालं कोरोनामुक्त; ३ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus: 3 Patient Report of Corona virus is Negative from living at Bimbisar Nagar Goregoan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मराठी कलावंत राहत असलेलं बिंबीसार नगर झालं कोरोनामुक्त; ३ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

या कुटुंबातील तीनही करोनाबाधित रुग्णांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ...

भुकेल्यांसाठी मदतीचा हात तर एका तासांत दिले २५ जणांनी दिले २५ हजार रुपये - Marathi News | In an hour, the help of the hungry gave 25 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुकेल्यांसाठी मदतीचा हात तर एका तासांत दिले २५ जणांनी दिले २५ हजार रुपये

कोरोनाला थोपविण्यासाठी लॉक डाऊनाचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र या काळात ज्यांचे पोट हातावर आहे; त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

जोगेश्वरीत १५ व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू  - Marathi News | Child dies after falling from 15th floor in Jogeshwara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत १५ व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू 

पंधराव्या मजल्यावरून पडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ...

३७ हजार जणांना अन्न वाटप - Marathi News | Distribute food to 37,000 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३७ हजार जणांना अन्न वाटप

उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगार नसल्याने गरिबांची उपासमार होत आहे. ...

मिठी होतेय साफ; डासांचा प्रादुर्भाव होणार कमी - Marathi News | The mithi river are clean; Infection of mosquitoes will be less | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी होतेय साफ; डासांचा प्रादुर्भाव होणार कमी

कोरोनाचा ताप त्यात डासांचा त्रास : डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उचलले पाऊल ...

रेशन न मिळाल्याने व्हिडीओ काढल्याचा राग! - Marathi News | Anger about removing a video for not getting ration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशन न मिळाल्याने व्हिडीओ काढल्याचा राग!

नगरसेवकाच्या लोकांकडून मारहाण झाल्याचा आरोप; मोबाईलही घेतला हिसकावून ...

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण - Marathi News | Coronary outbreaks in rural areas, patients in six new districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

३,२७६ बाधित; सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण ...

स्थलांतरित मजुरांच्या हाताला देणार काम! - Marathi News | Work to be handled by migrant workers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थलांतरित मजुरांच्या हाताला देणार काम!

प्रवीणसिंह परदेशी यांचे सूतोवाच: सोमवारपासून रोजगार देऊन आर्थिक-मानसिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न ...