लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राकेश वाधवानचा अंतरिम जामीन विशेष न्यायालयाकडून नामंजूर - Marathi News | Rakesh Wadhwan's interim bail denied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राकेश वाधवानचा अंतरिम जामीन विशेष न्यायालयाकडून नामंजूर

राकेश वाधवान (६०) याने आपल्या वयाचा आणि त्याला असलेक्या आजारांचा हवाला देत कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यालाही होईल, अशी भीती व्यक्त केली ...

मनातील शंका दूर करणार : कोरोनाच्या संशयाला टेलिमेडीसीनचा उतारा - Marathi News | Eliminating Mental Doubts: Telemedicine's Transcript of Corona's Suspicion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनातील शंका दूर करणार : कोरोनाच्या संशयाला टेलिमेडीसीनचा उतारा

मनातील शंका दूर करणार : सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारकडून हेल्पलाइन नंबर जारी ...

मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये वाढतेय कोरोनाची दहशत - Marathi News |  Corona panic is on the rise in police colonies in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पोलीस वसाहतींमध्ये वाढतेय कोरोनाची दहशत

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ३०, सात अधिकाऱ्यांचा समावेश ...

तरुणांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गाचे प्रमाण - Marathi News | The highest coronary infection rate among young people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गाचे प्रमाण

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण मुंबईत आढळून येऊ लागले. तेव्हापासून आतापर्यंत महापालिकेने तब्बल ३० हजार ८९७ चाचण्या केल्या आहेत ...

होम क्वारंटाइन पोलीस अधिकाऱ्यांनाच जुंपले ड्युटीला! - Marathi News | Home Quarantine Police Officers Join Duty! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होम क्वारंटाइन पोलीस अधिकाऱ्यांनाच जुंपले ड्युटीला!

आरसीएफ पोलीस ठाणे; शिक्के मारलेल्यांना कार्यालयात काम ...

धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू - Marathi News | Dharawati so far 101 patients, 3 deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू

ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. यापैकी संशयित लोकांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात येत आहे. ...

वुहानमधील बळींच्या संख्येत १२९० ने वाढ - Marathi News | The number of victims in Wuhan increases by 199 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वुहानमधील बळींच्या संख्येत १२९० ने वाढ

चीनमध्ये एकुण बळी ४६००वर; ट्रम्प यांच्या आरोपानंतर उचलले पाऊल ...

नॉट ‘बेस्ट’ :  कोरोनाशी लढणा-या आमच्या कर्मचा-याला विमा कवच का नाही? - Marathi News | Not 'Best': Why don't our employees fight Corona with no insurance cover? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॉट ‘बेस्ट’ :  कोरोनाशी लढणा-या आमच्या कर्मचा-याला विमा कवच का नाही?

जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडताना बेस्टच्या कर्मचारी वर्गास कोरोना रोगाची लागण होत असल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५० लाखाच्या विमा योजनेची मागणी आता जोर धरू लागली आहे. ...