लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर - Marathi News | Coronavirus 187 new cases in Mumbai; Maharashtra tally at 4483 SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या - Marathi News | Coronavirus industrial activity to resume only in orange green zones SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या

Coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. ...

Coroavirus: राज्याच्या 'या' जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन थोडा शिथील; जाणून घ्या सरकारची संपूर्ण अधिसूचना  - Marathi News | Coroavirus: Lockdown eased lifted from in some districts of the state; Learn the complete government notification mmg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coroavirus: राज्याच्या 'या' जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन थोडा शिथील; जाणून घ्या सरकारची संपूर्ण अधिसूचना 

कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

Coronavirus : देशभरात टोलवसुलीला सुरुवात, मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून पैसे वसुली - Marathi News | The toll collection started across the country, collecting vehicles from midnight till midnight in lockddown and corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : देशभरात टोलवसुलीला सुरुवात, मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून पैसे वसुली

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत. ...

CoronaVirus : मुंबईत २७२४ कोरोना रुग्ण; बळींचा आकडा १३२ वर - Marathi News | CoronaVirus: 2724 corona patient in Mumbai; deaths at 132 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : मुंबईत २७२४ कोरोना रुग्ण; बळींचा आकडा १३२ वर

CoronaVirus : रविवारी नोंद झालेल्या सहा मृत्यूंपैकी पाच जणांना दीर्घकालीन आजार होते, तर एकाचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. ...

CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ५५२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली ४२०० वर - Marathi News | CoronaVirus: total number of positive cases stands at 4200 in the Maharashtra rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ५५२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली ४२०० वर

CoronaVirus: आतापर्यंत ५०७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. ...

वेसाव्यातील ३  वर्षांची चिमुकली आली सुखरूप घरी ! - Marathi News | 3-year-old Chimukli came to a happy home! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्यातील ३  वर्षांची चिमुकली आली सुखरूप घरी !

वेसावे कोळीवाड्यातील डोंगरी गल्ली तरुण मंडळाने आणि येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांचें जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले ...

आरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona's collapse in Ore Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव

दाट वस्तीमध्ये रूग्ण सापडल्याने स्थनिकांमध्ये भीतीचे वातावरण ...