लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भरतीची 'ती' जाहिरात खोटी, तुमची फसवणूक होतेय, ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण - Marathi News | That recruitment ad is false, financial fraud attempt, Rural Development Department explained MMG | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरतीची 'ती' जाहिरात खोटी, तुमची फसवणूक होतेय, ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण

ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. ...

CoronaVirus : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत ३० नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६८ वर - Marathi News | CoronaVirus: coronavirus number of covid 19 patients in dharavi rises to 168 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत ३० नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६८ वर

CoronaVirus : देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ...

CoronaVirus : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर; आज सात जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Number of Coronavirus in Mumbai at 3,000; Seven people died today rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर; आज सात जणांचा मृत्यू

Coronavirus : मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी १ हजार ३४४ रुग्ण, सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना व सर्वेक्षण अंतर्गत संशयित रुग्णांचा शोध लागला आहे. ...

coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान - Marathi News | coronavirus: Corona outbreak in state, diagnosed in 466 new patients in the state throughout in the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान

राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली असून त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. ...

आपत्तीकालीन स्थितीत एसटी महामंडळाला एक हजार कोटींचे अनुदान द्यावे  - Marathi News | In case of emergency, a grant of Rs.1000 crore should be made to ST Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्तीकालीन स्थितीत एसटी महामंडळाला एक हजार कोटींचे अनुदान द्यावे 

मागणी महाराष्ट्र एसटी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेकडूनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पत्रव्यवहार करून केली. ...

1500 पोलीसा उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली - Marathi News | 1500 posts as Deputy Inspector General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1500 पोलीसा उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली

मुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडे साकडे ! ...

विलेपार्लेच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये ८  कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण - Marathi News | Coronary Infection Contains 8 Staff At Nanavati Hospital In Villeparle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्लेच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये ८  कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण

पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम एस.व्ही.रोड येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने खळबळ माजली  आहे. ...

कोरोना हरणार, भारत नक्की जिंकणार; मुंबईकर युवा क्रिकेटपटूंचा देशवासियांना संदेश - Marathi News | Corona loses, India will win; The message of young cricketers from Mumbai to the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना हरणार, भारत नक्की जिंकणार; मुंबईकर युवा क्रिकेटपटूंचा देशवासियांना संदेश

अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सिध्देश लाड आणि सरफराझ खान या क्रिकेटपटूंनी संदेश दिला आहे. ...