लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | coronavirus: Increased tenure of hospital contract workers, decision of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय

बऱ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट कालावधी संपत आहेत. त्या कामगारांची पुन्हा नेमणुक करुन त्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

coronavirus : मुंबईत ३५७ कोरोना रुग्णांचे निदान एकूण रुग्णसंख्या ४ हजार ४४७ - Marathi News | coronavirus: Diagnosis of 357 corona patients in Mumbai Total number of patients 4 thousand 447 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबईत ३५७ कोरोना रुग्णांचे निदान एकूण रुग्णसंख्या ४ हजार ४४७

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ४४७ तर मृतांची संख्या १७८ झाली आहे. पालिकेच्या अहवालानुसार, शहर उपनगरात कोरोनाच्या ३ हजार ८१५ अॅक्टीव्ह केसेस असल्याची नोंद आहे. ...

लॉकडाऊनमध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज, तरावीह पठण करावे - गृहमंत्री - Marathi News | In lockdown, Muslim brothers should recite Namaz and Tarawih at home - Home Minister pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज, तरावीह पठण करावे - गृहमंत्री

रमजानच्या या पवित्र महिन्यात मशिदीत आज़ान होईल,मात्र मशिदीत अथवा रस्त्यावर  एकत्र येऊन नमाज पठण न करता ते घरातच करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  केले आहे. ...

coronavirus : दिवसभरात राज्यात सापडले 394 कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा 6 हजार 817 वर - Marathi News | coronavirus: 394 corona positive patient found in the state during the day, number of patients at 6 thousand 817 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : दिवसभरात राज्यात सापडले 394 कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा 6 हजार 817 वर

दिवसभरात ३९४ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधितांची राज्यातील संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. ...

मुंबई, पुण्यातून येणाऱ्या पाहुण्यांमुळे मावळात कोरोनाच्या संसर्गाचा धोका - Marathi News | Risk of corona infection in Mavla due to visitors coming from Mumbai, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई, पुण्यातून येणाऱ्या पाहुण्यांमुळे मावळात कोरोनाच्या संसर्गाचा धोका

पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून मुंबई, पुणे व पिंपरी - चिंचवड येथून मावळात मावळात चार दिवसांत अनेकजण दाखल.. ...

Video : दातृत्व! पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळींनी गरजूंना दिला मदतीचा हात - Marathi News | Video : Arun Gawli, who came out on parole, gave a helping hand to the needy pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : दातृत्व! पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळींनी गरजूंना दिला मदतीचा हात

लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्यांनी ही मदत केली आहे. ...

वेसावकरांचा कडकडीत जनता कर्फ्यू सुरू - Marathi News | Vesavkar's strict public curfew begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावकरांचा कडकडीत जनता कर्फ्यू सुरू

वेसावकरांनी आज पहिल्याच दिवशी वेसावे कोळीवाड्यात कडकडीत जनता कर्फ्यू पळाला आहे. ...

आता तरी ऐका; घरात बसा आणि कोरोनाला हरवा - Marathi News | Now listen though; Sit at home and beat Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी ऐका; घरात बसा आणि कोरोनाला हरवा

कोरोनाला हरविण्यासाठी पुन्हा बंद ...