मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Hema Malini News: ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी ‘हाजरी’ या कार्यक्रमाद्वारे दिवंगत गुरू पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना शब्द-सुरांच्या साथीने सांगीतिक आदरांजली वाहिली. ...
Wankhede Stadium: ‘१९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले,’ असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले. ...
Mumbai News: पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून, त्याद्वारे ट्रेनचे निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. यामुळे ट्रेनचे संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ...
Saif Ali Khan Update: सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. शनिवारी दुर्ग येथे आरपीएफने एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...
वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगा तलावाभोवती व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा, वाळकेश्वर मंदिर, तसेच समाधी, धर्मशाळा, मठ आहेत. ...