लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या - Marathi News | Instruct 'this' police personnel to stay at home like Mumbai Police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या

मनसेचे पुष्कर विचारे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी ...

Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना  - Marathi News | Coronavirus: 81,000 crimes in the state so far,159 incidents of attacks on police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना 

Coronavirus : ५३५ व्यक्तींना अटक ...

CoronaVirus : धारावीत स्क्रिनिंग केलेल्या तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus: Three doctors screened in Dharavi contracted corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : धारावीत स्क्रिनिंग केलेल्या तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण

धारावीतील १० ते १७ एप्रिलदरम्यान पाच हॉटस्पॉटमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. ...

महाराष्ट्रावर दुहेरी संकट; कोरोनाशी लढतानाच अवकाळी पावसाचाही सामना - Marathi News | Double crisis on Maharashtra; Fighting unseasonal rain while fighting Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रावर दुहेरी संकट; कोरोनाशी लढतानाच अवकाळी पावसाचाही सामना

पारा ४१ अंशावर; मुंबईकर ऊकाड्याने हैराण ...

कोरोनाशी लढताना २२७ नगरसेवकांनी मुंबईकरांच्या गरजा लक्षात घेत निधी खर्च करावा - Marathi News | While fighting Corona, 227 corporators should spend funds keeping in view the needs of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाशी लढताना २२७ नगरसेवकांनी मुंबईकरांच्या गरजा लक्षात घेत निधी खर्च करावा

मुंबईतल्या २२७ नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या लक्षात घ्याव्यात ...

Coronavirus : चोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह, २० पोलिसांना केले क्वारंटाईन  - Marathi News | Coronavirus : Thief leaves Corona positive, quarantines 20 policemen pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : चोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह, २० पोलिसांना केले क्वारंटाईन 

Coronavirus : ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात एकाच खळबळ उडाली. ...

Coronavirus: वांद्रा रेल्वे स्टेशन गर्दी प्रकरणातील आरोपी विनय दुबेला जामीन मंजूर - Marathi News | Coronavirus: Vinay Dube, accused in Bandra railway station congestion case, granted bail MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: वांद्रा रेल्वे स्टेशन गर्दी प्रकरणातील आरोपी विनय दुबेला जामीन मंजूर

वांद्रा येथील न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विनय दुबे यास जामीन मंजूर  केला आहे. विनय दुबे हा घर चलो कॅम्पन चालवत होता, त्यामुळे याप्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी ...

मुंबई पोलीस दलात आता १२/२४ तासचा फॉर्म्युला, पोलिसांना 'आराम' मिळणार - Marathi News | Mumbai Police Force will now get 12/24 hour formula, police will get relief in lockdown MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस दलात आता १२/२४ तासचा फॉर्म्युला, पोलिसांना 'आराम' मिळणार

मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय, पोलिसांना दिलासा ...