लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
न्यूमोनिया झालेल्या चिमुकल्याला १५ दिवसांनी मिळाला डिस्चार्ज, सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ   - Marathi News | baby boy who was suffering from pneumonia, was discharged after 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यूमोनिया झालेल्या चिमुकल्याला १५ दिवसांनी मिळाला डिस्चार्ज, सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ  

बाळाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. काही दिवसांनी व्हेंटिलेटरवरून त्याला काढले. आता बाळाची प्रकृती ठीक असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

coronavirus: आमच्यावर उपासमारीची वेळ; आमदार साहेब, लक्ष द्या! इफ्तार साहित्य काही मिळेना   - Marathi News | coronavirus: a time of famine upon us; MLA, pay attention! Iftar materials were not available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: आमच्यावर उपासमारीची वेळ; आमदार साहेब, लक्ष द्या! इफ्तार साहित्य काही मिळेना  

रमजानचे १५ रोजे संपत आले तरी अजूनही गरजू मुस्लीम बांधवांना इफ्तार साहित्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे ...

coronavirus: एक हजार बेडचे रुग्णालय आठवड्यात होणार, बीकेसीत युद्धपातळीवर काम सुरू - Marathi News | coronavirus: A thousand-bed hospital will be in a week, work begins on the battlefield in BK | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: एक हजार बेडचे रुग्णालय आठवड्यात होणार, बीकेसीत युद्धपातळीवर काम सुरू

धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय कामी येणार असल्याने पालिकेच्या रूग्णालयावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. ...

coronavirus: बेपर्वाईमुळे महिलेचे झाले हाल, १८ वर्षे बीएसईएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत - Marathi News | coronavirus: Womannegligence, working in BSES hospital for 18 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: बेपर्वाईमुळे महिलेचे झाले हाल, १८ वर्षे बीएसईएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत

सदर महिला ही या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, एका रुग्णामुळे ती कोरोना पॉझिटिव्ह झाली. मात्र काल सकाळी ९ वाजता ती हॉस्पिटलमध्ये आली असताना तिला चक्क बीएसईएस हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने हॉस्पिटलबाहेर बसवून ठेवले. ...

Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक  - Marathi News | Coronavirus: More than 700 coronavirus-infected cops pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक 

Coronavirus : विविध पोलीस घटकात अनेक अधिकारी व अंमलदार 'होम क्वारटाईन' झाले असून त्याच्या चाचणीचे अहवाल अद्याप यायचे आहेत, त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा - Marathi News | Coronavirus: plan to stop the spread of coronavirus in Arthur Road jail pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या  - Marathi News | Coronavirus: Shocking! A 60-year-old patient with coronavirus committed suicide by strangulation pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

Coronavirus : त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. ...

Video : सोमवारपासून लालपरी धावणार, शहरात अडकलेल्यांना फुकटात गावी सोडणार - Marathi News | Video: ST bus will run from Monday, those trapped in the city will be released for free anil parab MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : सोमवारपासून लालपरी धावणार, शहरात अडकलेल्यांना फुकटात गावी सोडणार

एकाच जिल्ह्यात किंवा गावी जाणाऱ्या लोकांनी २२ जणांची एक यादी करून यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी ...