लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार - Marathi News | CoronaVirus Marathi news Big increase in new patients in Mumbai; death toll crossed 500 hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार

१९ मृत रुग्णांपैकी १३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील १० रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला आहेत. ...

परिवहनमंत्र्यांची घोषणा हवेतच; सरकारमध्ये समन्वयाचा अभाव - Marathi News | Transport Minister's announcement in the air; Lack of coordination in government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिवहनमंत्र्यांची घोषणा हवेतच; सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

रात्री निर्णयात बदल, परराज्यातील मजुरांना राज्यात येण्यासाठी आणि राज्यातून परराज्यात जाण्यासाठी एसटीची सेवा  ...

लंडनहून आलेल्या ३२९ प्रवाशांचे विमानतळावर स्वागत - Marathi News | 329 passengers from London welcomed at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडनहून आलेल्या ३२९ प्रवाशांचे विमानतळावर स्वागत

परदेशात अडकलेल्या भारतीयांचा पहिला गट रविवारी पहाटे मुंबईत दाखल ...

कांदिवली येथे घराचा भाग कोसळून २ जखमी - Marathi News | Part of house collapses at Kandivali, 2 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली येथे घराचा भाग कोसळून २ जखमी

कांदिवली पश्चिमेकडील गणेश नगरमधील दिपज्योती चाळतील दोन मजली घराच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली. ...

पवई : डोंगरावरून हरीण घरात पडले - Marathi News | Powai: A deer fell from a mountain into a house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई : डोंगरावरून हरीण घरात पडले

पवई येथील रहिवासी सविता सिंग यांच्या घराच्या पत्र्याहून एक हरिण त्यांच्या घरात पडल्याची घटना घडली. ...

१०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करा - Marathi News | Two each at 100 covid centers; Plan 200 ambulances like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करा

महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामाचा प्रत्यक्षपणे आढावा घेणार असल्याचे मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आढावा बैठकीदरम्यान सूचित केले आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Marathi News 786 police tested positive COVID19 in Maharashtra SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. ...

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर - Marathi News | CoronaVirus Marathi News Spike 3277 COVID19 cases 127 deaths in 24 hours SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...