मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dharavi News: मोकळ्या भूखंडावरील भाडेकरूंनाही धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणानंतर घर मिळणार आहे. कुंभारवाडा आणि इतर मोकळ्या भूखंडांचे आधीचे मालक हे धारावी अधिसूचित क्षेत्राचाच (डीएनए) भाग आहेत. ...
Amitabh Bachchan News: मला टीबी झाला होता, लिव्हर सिरॉयसिसही झाला होता. काविळीमुळे माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले आहे, २५ टक्के यकृतच काम करीत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे मी दोन्ही आजारांतून बरा होऊन आज तुमच्यासमोर उभा आहे. ...
MangalPrabhat Lodha: काैशल्य विकासासाठी राज्यात २३०० कोटी रुपये खर्च करून विविध योजना आणि उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी जागतिक बँकेशी करार करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली. ...
Maharashtra State lottery: राज्य शासन महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, महाराष्ट्रातील हजारो विक्रेत्यांचा त्यास विरोध आहे. ...
Mumbai Crime News: ओशिवरा येथील इन्फिनिटी मॉलमध्ये एका कंपनीत मराठी मुस्लीम महिला कर्मचाऱ्याचा परप्रांतीय कर्मचाऱ्याने फोटो काढून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...