लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: के पश्चिम वॉर्डची टास्क फोर्स समिती स्थापन, कोरोनाला आळा घालणार, सहायक पालिका आयुक्तांची माहिती - Marathi News | coronavirus: K West ward task force committee set up to curb corona, Assistant Municipal Commissioner informed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: के पश्चिम वॉर्डची टास्क फोर्स समिती स्थापन, कोरोनाला आळा घालणार, सहायक पालिका आयुक्तांची माहिती

या भागात कालपर्यंत कोविड-१९ चे ८९४ रुग्ण होते. त्यापैकी २७६ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला़ हे प्रामुख्याने कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेले रुग्ण होते. ...

coronavirus: भायखळा, कुर्ला, अंधेरीत रुग्ण वाढले, एकूण रुग्णांच्या २० टक्के रुग्ण या विभागांमध्ये; महापालिकेसमोर आव्हान     - Marathi News | coronavirus: Byculla, Kurla, Andheri patients increased, 20% of the total patients in these Sectors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: भायखळा, कुर्ला, अंधेरीत रुग्ण वाढले, एकूण रुग्णांच्या २० टक्के रुग्ण या विभागांमध्ये; महापालिकेसमोर आव्हान    

मुंबईत वरळी कोळीवाड्यामध्ये सुरुवातील मोठ्या प्रमाणात  कोरोना बाधित सापडले होते. त्यांनतर वरळी, प्रभादेवी आणि धारावी या विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत गेला. ...

coronavirus: टॅक्सी चालकांना सहा महिने मदत करा, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी   - Marathi News | coronavirus: Help taxi drivers for six months, demands Jay Bhagwan Transport Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: टॅक्सी चालकांना सहा महिने मदत करा, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी  

जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य बबनराव वनवे म्हणाले की, लॉकडाउन काळात वाहतूक व्यवसायाचे नुकसान झाले आहे. कित्येक ट्रक उभे आहेत, रिक्षा, टॅक्सी उभ्या आहेत. त्यावरच चालक-मालकांचा दैनंदिन खर्च अवलंबून असतो. ...

Coronavirus : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख 32 हजार पासचे वाटप - Marathi News | Coronavirus : Allotment of 3 lakh 32 thousand passes for essential services during lockdown pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख 32 हजार पासचे वाटप

Coronavirus : ६६२व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५८,७९२ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. ...

CoronaVirus मुंबईत नव्या रुग्णांचे प्रमाण घटले निदान; आज २० मृत्यूंची नोंद - Marathi News | CoronaVirus Marathi news new patients decreases in Mumbai; 20 deaths recorded hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus मुंबईत नव्या रुग्णांचे प्रमाण घटले निदान; आज २० मृत्यूंची नोंद

राज्याची आकडेवारी अद्याप यायची आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. ...

लॉकडाऊनच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पूनम पांडेने व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया - Marathi News | Video: Model Poonam Pandey reacted via video after a case of lockdown violation was filed mac | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पूनम पांडेने व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. ...

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल  - Marathi News | Coronavirus :  Mumbai police commissioner Parambir Singh took to the streets, boosted police morale pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल 

Coronavirus : नाकाबंदी असलेल्या वनराई, मालाड, मालवणी आणि समता नगर येथे भेट दिली आणि ऑन ड्युटी पोलिसांना धीर देत  मनोधैर्य वाढवले आहे.  ...

बाप रे...; मुंबईतल्या गवंडी, सुतार, दागिने कारागिरांची सोलापुरातून पायपीट - Marathi News | Pipe of Solapur for bricklayers, carpenters and jewelers from Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाप रे...; मुंबईतल्या गवंडी, सुतार, दागिने कारागिरांची सोलापुरातून पायपीट

विजयपूर, आलमट्टीला पोहोचण्यासाठी संघर्ष; अनेक वाहनांना हात केला, मात्र कुणी थांबले नाही ...