लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७   - Marathi News | coronavirus: 1026 new cases reported in the state, total number of patients 24,427 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७  

दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. ...

coronavirus: चिंताजनक! मुंबईत कोरोनाचा विळखा वाढतोय, धारावी, माहीम, दादरमध्ये प्रादुर्भाव अधिक    - Marathi News | coronavirus: Worrying! Corona is increasing in Mumbai, Dharavi, Mahim, Dadar is more prevalent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: चिंताजनक! मुंबईत कोरोनाचा विळखा वाढतोय, धारावी, माहीम, दादरमध्ये प्रादुर्भाव अधिक   

दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे. ...

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वन एमएमआरडीए विकत घेणार? - Marathi News | Ghatkopar-Versova Metro One to be purchased by MMRDA? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वन एमएमआरडीए विकत घेणार?

११.४० किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेवर १२ स्टेशन असून या मार्गिकेमुळे घाटकोपर ते वर्सोवा हे प्रवासाचे अंतर ७१ मिनिटांवरून २१ मिनिटांवर आले आहे. ...

coronavirus: माहुलच्या सदनिकांचा वापर विलगीकरणासाठी करता येईल का? उच्च न्यायालयाची विचारणा    - Marathi News | coronavirus: Can Mahul flats be used for segregation? High Court Inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: माहुलच्या सदनिकांचा वापर विलगीकरणासाठी करता येईल का? उच्च न्यायालयाची विचारणा   

सध्या रिकाम्या असलेल्या सदनिका विलगीकरण कक्ष म्हणून वापरणार का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला यावर उत्तर देण्यास सांगितले. ...

लॉकडाउनचा सदुपयोग :विद्यार्थ्याने घरच्या घरी बनविले स्पेस स्टेशन - Marathi News | Utilization of lockdown: Student make space station at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाउनचा सदुपयोग :विद्यार्थ्याने घरच्या घरी बनविले स्पेस स्टेशन

गोरेगाव येथील लक्षधाम हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या शिवम सुमित पवार या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाउनच्या काळात घरच्या घरी स्पेस स्टेशन, मंगलयानाची प्रतिकृती बनविल्या आहेत. ...

coronavirus: शिक्षकांचा तास कोविड केअर सेंटरवर भरणार, संघटनांचा विरोध    - Marathi News | coronavirus: Teachers' hour will be spent at Kovid Care Center, protests from unions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: शिक्षकांचा तास कोविड केअर सेंटरवर भरणार, संघटनांचा विरोध   

कोविड केअर सेंटरवर शिक्षकांचीच ड्युटी लावली जाणार आहे. पालिका शाळांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

coronavirus: आठ सनदी अधिकाऱ्यांसमोर कोरोना रोखण्याचे लक्ष्य, पालिकेचा निर्णय  - Marathi News | coronavirus: Aims to prevent coronavirus in front of eight chartered officers, decision of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: आठ सनदी अधिकाऱ्यांसमोर कोरोना रोखण्याचे लक्ष्य, पालिकेचा निर्णय 

या पथकात असलेल्या पालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोना रोखण्याचे काम करावे लागणार असल्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मंगळवारी काढलेल्या परिपत्रकातून दिले आहेत. ...

coronavirus: दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन द्या, दलित युथ पँथरची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   - Marathi News | coronavirus: Encourage doctors to keep hospitals open, Dalit Youth Panther demands CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन द्या, दलित युथ पँथरची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

राज्यांमध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेले सरकारी दवाखाने, रुग्णालये यांची क्षमता लक्षात घेता ते पुरेसे नाहीत. ...