मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
२०१९ साली एप्रिल महिन्यात मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला २३०० कोटींचा महसूल मिळाला होता, तर मे महिन्यात महसुलाने २८०० कोटींवर झेप घेतली होती. या वर्षी एप्रिलमध्ये ती वसुली पाच कोटी होती, तर १३ मेपर्यंत जेमतेम २५ कोटींचा टप्पा ओलांडता आला आहे. ...
धारावीमध्ये कोरोनाची ६६ नवी प्रकरणे आढळून आली. येथील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २८ एवढा झाला आहे. दादरमध्ये ८ नवी प्रकरणे आढळून आली. २१ कोरोनाबाधितांना सोडण्यात आले आहे. ...
आजच्या ५४ मृत्यूंपैकी मुंबईतील ४०, पुण्यातील ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २ तसेच वसई-विरार आणि रत्नागिरीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. ...
जोरदार खरेदीमुळे सकाळी निर्देशांक १४०० अंशांनी उसळला होता. नंतर मात्र त्याला काही प्रमाणात विक्रीचा फटका बसला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने ९३०० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. ...
जास्तीत जास्त लोकांची चाचणी, फिव्हर क्लिनिक आणि अडीच हजार कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असूनही दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोना रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. ...
राज्यात १०८ ही रुग्णवाहिका वरदान ठरत आहे. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत राज्यातील ३० हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त तसेच संशयित रुग्णांना २४ तास सेवा दिली आहे. ...
ही कामे करताना सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मंजूरी यापूर्वी देण्यात आली होती. ...