लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: अन्य आजारांसाठीही ७,५०० खाटा राखीव , कोरोनाव्यतिरिक्त संसर्गासाठी उपाय - Marathi News | coronavirus: 7,500 beds reserved for other diseases, non-coronary infections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अन्य आजारांसाठीही ७,५०० खाटा राखीव , कोरोनाव्यतिरिक्त संसर्गासाठी उपाय

मुंबई : बहुतांश पालिका रुग्णालयातील खाटा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य आजारांनी त्रस्त गरजू रुग्णांची ... ...

coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २५ बळी - Marathi News | coronavirus: 25 more corona victims in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २५ बळी

मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता गुरुवारी धारावीमध्ये कोरोनाची ३३ नवी प्रकरणे आढळली. ...

coronavirus: आर्थर रोड कारागृहातील ३०० कैद्यांना संसर्गाचा संशय, कैद्यांचे उपोषण, गोंधळाची परिस्थिती - Marathi News | coronavirus: 300 inmates of Arthur Road Prison suspected of infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: आर्थर रोड कारागृहातील ३०० कैद्यांना संसर्गाचा संशय, कैद्यांचे उपोषण, गोंधळाची परिस्थिती

आर्थर रोड कारागृहात ८०० ची क्षमता असताना २८०० कैदी आहेत. त्यापैकी १८५ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृहातील कैदी अवस्थ आहेत. ...

भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी  - Marathi News | Boiled water poured on the husband and wife out of anger of quarrel pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी 

ती रागाच्या भरात स्वयंपाकघरात गेली आणि थोड्यावेळाने शहेनाझने उकळलेले पाणी पतीच्या अंगावर ओतले. ...

वर्क  फ्रॉर्म होम : मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा... - Marathi News | Work from home: Mumbaikars take care of their health ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्क  फ्रॉर्म होम : मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा...

नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मुंबईकरांनी शाररिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. ...

आयुष मंत्रालयाचा आदेश : कोरोना योध्दांना ‘रोगप्रतिकारक शक्ती’ च्या औषधांचा डोस - Marathi News | Order of the Ministry of AYUSH: Dosage of 'Immune Power' drugs to Corona Warriors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुष मंत्रालयाचा आदेश : कोरोना योध्दांना ‘रोगप्रतिकारक शक्ती’ च्या औषधांचा डोस

पोलीस, पोलीस हवालदार आणि पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या कर्मचा-यांना मोफत  होमिओपॅथी औषध दिली जात आहेत. ...

"बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज" - Marathi News | overall efforts needed to prevent child sexual abuse says yashomati thakur SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज"

बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटीत आणण्याची आवश्यकता आहे, असे मत  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. ...

CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी! - Marathi News | CoronaVirus Marathi News 3 year child raises 50 thousand mumbai police SSS | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी एका चिमुकल्याने मदतीचा हात दिला आहे. ...