शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : संतोषकुमार घोष ट्रॉफी क्रिकेट : संजीवनी, अचिव्हर्सचे दणदणीत विजय

मुंबई : ओला, उबर कॅब चालक-मालकांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित

महाराष्ट्र : Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 नोव्हेंबर

ठाणे : अभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिलीचे सादरीकरण,मोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्य

जरा हटके : 'या' मुलीच्या अंगावर तब्बल 103 टॅटू; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली नोंद

मुंबई : स्थानिकांच्या पुढाकारामुळे वरळी किल्ल्याचे संवर्धन!

मुंबई : मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यासाठी १३.५९ कोटींचा खर्च

मुंबई : नैराश्याला दूर सारण्यासाठी पुरुषांचे अनोखे ‘समर्पण’

मुंबई : प्लॅस्टिकबंदी : १९ लाख ३० हजारांचा दंड वसूल

मुंबई : 'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे!