मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सोसायटीतील एका किडनीग्रस्त महिलेला कोरोना झाला, आणि विशेष म्हणजे सदर महिला कोरोनामुक्त होण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी कुटुंबासह रोज बाल्कनीच्या खिडकीतून सामुदायिक आरती केली. ...
ज्या ठिकाणी रेड झोन आहे व जेथे कोरोनाबाधितांची संख्या रोज नव्याने वाढत आहे, त्या ठिकाणी ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत एकमत झाले आहे. ...
मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आलेली २३१ क्षेत्र वगळण्यात आली. ...
कोरोनाचे जगावर आलेले संकट अनपेक्षित आहे. मात्र या संकटाने दूर गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणून (जबरदस्तीने का होईना) नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व देताना दिसत असले तरी व्हर्च्युअल संवादाने कुटुंबा ...
मेट्रो-३ मार्गिकेतील २६ स्थानकांमधील सात स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. तर दोन स्थानकांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि सात स्थानकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले आहे. ...