मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ration Card: पूर्वी नवीन रेशन कार्ड काढणे खूप कटकटीचे काम असायचे. त्यासाठी वारंवार रेशनिंग कार्यालयात खेटे मारावे लागायचे. पण, आता तो त्रास संपला असून, ऑनलाइनच्या माध्यमातून इच्छुकांना आता घरबसल्या रेशन कार्ड काढता येते. ...
Mumbai News: महापौरांच्या निवासस्थानाचा दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने महापालिकेने डागडुजी सुरू केली आहे. महापौर बंगल्याला वाळवी लागली नसून नियमित काम करण्यात येत असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. ...
Mumbai News: अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या निवासस्थानी हल्ला करणारा मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद (३०) याला वांद्रे पोलिसांनी ठाण्यातून एका कन्स्ट्रक्शन साइटवरून अटक केली. ...
Mumbai Pollution News: मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत असल्याने महापालिका टीकेची धनी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...