मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus News in Marathi and Live Updates :मृत रुग्णांपैकी ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतापैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. वीस जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत दोन लाख ३४ हजार मुंबईकरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६ एप्रिलपर्यंत दहा हजार ९६८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. ...
मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयीचे अज्ञान पसरवणे या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे ...
देशाचे नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज देशातील फाईव्ह स्टार रेटिंग शहरांची घोषणा केली. त्यामध्ये, अंबिकापूर, राजकोट, सुरत, म्हैसूर, इंदौर आणि नवी मुंबई या शहरांनी स्थान मिळवले आहे ...