Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
परिवहनमंत्री परब पुढे म्हणाले की, २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. ...
मुंबई अन् महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा घणाघाती आरोप ...
स्वाईन फ्लूची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय कॅनेडियन रूग्णाचे परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांनी प्राण वाचवले आहे. ...
कोरोनामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून संपुर्ण लालबाग मार्केट बंद आहे. ...
अनेक समस्या सोडविण्याबाबत आरोग्य विभागाकडून मान्यता ...
अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी येथील बंद असलेल्या ईएसआयएस रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रूपांतर करा ...
पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला काल रात्री ११.३० वाजता बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बेड मिळाला. ...
रखडलेली निविदा प्रक्रीया अंतिम होण्याची दाट शक्यता; गृहनिर्माण मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ...