मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमांकडून सुरू करण्यात आलेली वोगो सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे. ...
Mumbai News: मुंबई शहर आणि राज्यभरातून जे.जे. रुग्णालयातील ओपीडीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यात कॅन्सरपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, खोकला आणि तापाचे असल्याचे रुग्णालयातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. ...
Mumbai News: अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील प्रभादेवी रेल्वे मार्गावरील दुमजली पुलाचा आराखडा तयार झाला आहे. ...
Mumbai News: महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सातत्याने आरोग्य तपासणी केली जात असून, मागील वर्षी तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात दंतविकार आणि दृष्टिदोषाने ग्रासल्याचे समोर आले आहे. ...
Mumbai News: पवई येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे मोठी गळती लागली. यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. ...