मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त सीएजनी व इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे. ...
Saif Ali Khan News: जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराची सुरक्षा व्यवस्था आता अभिनेता रोनित रॉयच्या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. ...
Mumbai Crime News: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात विविध इमारती फिरून घरकामाचा शोध घ्यायचा. कामावर रुजू होताच अवघ्या काही तासांत साफ सफाईच्या बहाण्याने घरातील किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या मोलकरणीने सर्वांचीच झोप उडवली आहे. ...