मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
व्हीएम पोर्टफोलिओचे संशोधन प्रमुख विवेक मित्तल यांनी एका न्यूज पोर्टला सांगितले की, सरकारने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइड ड्युटी प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढविली आहे. ...
अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार देखील अत्यावश्यक सेवेत काम करतात, गोदी कामगार 23 मार्चपासून अविरतपणे काम करीत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परव ...
मुंबईसह राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू का होईना जोर धरत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील बहुतांश ठिकाणी जलधारा कोसळत असतानाच मंगळवारी सकाळपासून मुंबईत देखील पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. ...