मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Rickshaw-taxi travel News: मुंबई महानगर प्रदेशातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचा सामान्यांचा प्रवास आता महाग होणार आहे. तीन रुपये भाडेवाढीच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या मागणीला शासनाने मंजुरी दिली असून १ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ अंमलात येणार आहे. ...
Mumbai News: सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृ ...
Mumbai News: सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन ठिकाणी एकूण १३ ठिकाणी छापेमारी केली. ...
Uddhav Thackeray News: पक्षात राहून काहीजण फुटीची बिजे पेरत आहेत, त्यांची सर्व माहिती आपल्याकडे आहे. मात्र, अशांना पक्षात थारा देणार नाही. योग्यवेळी त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. ...
Tahawwur Rana Extradition: कनिष्ठ न्यायालयात कायदेशीर लढाई हरल्यानंतर, राणाने भारताला प्रत्यार्पण करण्याविरुद्ध अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती . ...
Mumbai News: जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी उशिरा अर्ज करणाऱ्या अर्जदारांना सध्या ही प्रमाणपत्रे देऊ नयेत, असा आदेश राज्याच्या महसूल विभागाने काढला आहेत. एखाद्या व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र काढल ...
Mumbai Coastal Road News: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून (कोस्टल रोड) मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून सोमवार ...
CBI News: सीमाशुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्याच्याकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने सीबीआयच्याच उपअधीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...