लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का - Marathi News | Saif Ali Khan attack case Police vehicle carrying accused breaks down on the way to bandra court Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का

सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली होती. यावेळी पोलिसांनी गाडीला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला. ...

Siddhivinayak Temple: भक्तांवर अशा पद्धतीचे कुठलेही नियम तुम्ही लावू शकत नाही कारण - Marathi News | Siddhivinayak Temple Devotees know very well how to visit the temple for darshan. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्तांवर अशा पद्धतीचे कुठलेही नियम तुम्ही लावू शकत नाही कारण ..; तृप्ती देसाईंची टीका

सिद्धिविनायक मंदिराने महिलांच्या वेशभूषेबाबत घेतलेल्या निर्णयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली टीका ...

धुणीभांडी करणाऱ्यांसाठीही आहे सरकारची योजना, नोंदणी केली का? मिळतात 'हे' लाभ... - Marathi News | gharelu kamgar kalyan mandal here is all you need to know | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुणीभांडी करणाऱ्यांसाठीही आहे सरकारची योजना, नोंदणी केली का? मिळतात 'हे' लाभ...

मुंबई पश्चिम उपनगर कार्यक्षेत्रात वांद्रे ते दहिसर येथील हद्दीत आतापर्यंत ८ हजार ५१९ घरेलू कामगारांची नोंदणी झाली आहे.  ...

Mumbai Local: मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी; मध्य रेल्वेवर आज रात्री इमर्जन्सी ब्लॉक - Marathi News | Big news for Mumbai commuters Emergency Block on Central Railway tonight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी; मध्य रेल्वेवर आज रात्री इमर्जन्सी ब्लॉक

Mumbai Local Special Night Block: मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा कुर्ला, परळ, दादर आणि भायखळा स्थानकांवर थांबतील आणि सुटतील. ...

जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था - Marathi News | Risk of GBS disease bmc on Alert mode Provision of 150 ICU beds with ventilators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था

मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची 100 वर्षे; पण धूळ खात पडून देशातील पहिले इलेक्ट्रिक इंजिन..! - Marathi News | indian-railways-100-years-of-electrification-first-electric-engine-sir-leslie-wilson-is-being-ignored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची 100 वर्षे; पण धूळ खात पडून देशातील पहिले इलेक्ट्रिक इंजिन..!

भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...

Kandivali Murder Case : पत्नीची हत्या करताना १० वर्षाच्या मुलाने बघितलं, बापाने त्यालाही संपवलं; मुंबईत दुहेरी हत्याकांड - Marathi News | 10-year-old son watched his wife being murdered, father killed him too; Double murder case in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीची हत्या करताना १० वर्षाच्या मुलाने बघितलं, बापाने त्यालाही संपवलं; मुंबईत दुहेरी हत्याकांड

Kandivali Double Murder Case :मुंबईतील कांदिवलीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची हत्या केली. ...

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा नेमका निर्णय काय? - Marathi News | Dress code now for darshan at Siddhivinayak Temple; What is the exact decision of Shri Siddhivinayak Trust? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा नेमका निर्णय काय?

Siddhivinayak Temple Dress Code: दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक न्यासने घेतला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त करण्यासंदर्भातही निर्णय झाला.  ...