लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर - Marathi News | BMC Khichdi scam Bombay HC grants bail to Aaditya Thackerays close aide Suraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

Suraj Chavan Bail Granted: शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ...

मुंबईच्या सान्वी देशवालचा जलतरणात सुवर्ण धमाका; ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केला पराक्रम - Marathi News | Mumbai swimmer Saanvi Deswal wins gold in swimming Performs feat at 38th National Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईच्या सान्वी देशवालचा जलतरणात सुवर्ण धमाका; ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केला पराक्रम

Saanvi Deswal wins gold in swimming : २०० मीटर्स शर्यत आणि ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात जिंकलं सुवर्ण ...

शिवाजी पार्क होणार हिरवेगार! राजकीय कार्यक्रमांसाठीही खड्डे खोदण्यास मनाई  - Marathi News | Shivaji Park will be greener! Digging of pits for political events is prohibited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क होणार हिरवेगार! राजकीय कार्यक्रमांसाठीही खड्डे खोदण्यास मनाई 

Mumbai News: शिवाजी पार्क मैदानातील धुळीमुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या होत्या. ...

महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव - Marathi News | Budget allocation of Rs 23,778 crores for railways in Maharashtra - Ashwini Vaishnav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे. ...

धक्कादायक! वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार, आरोपी हमालाला अटक - Marathi News | Porter Arrested For Raping Woman On Train At Mumbai's Bandra Terminus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार, आरोपी हमालाला अटक

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये एका ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

"पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा" अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव - Marathi News | Milind Gawli Visited Mumbai Kala Ghoda Festival And Shared The Beautiful Experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा" अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव

पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई आपला भारत आधी बघा, जगातले अनेक देश आपल्या देशासमोर फिके पडतात, असं अभिनेत्यानं म्हटलं. ...

एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज - Marathi News | Maharashtra Government guarantees MMRDA's loan of Rs 12,000 crore, loan from REC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज

MMRDA News: मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच आणखी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. ...

CSMT Station: सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर - Marathi News | 150 high-tech baggage and body scanners to arrive at CSMT station soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर

सीएसएमटी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते.  या टर्मिनसवर दररोज सुमारे ११.५ लाख प्रवाशांची वर्दळ असते. ...