शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शाळांमधील अनुकंपा नियुक्त्यांना नोकरभरती बंदी लागू नाही; हायकोर्टाचा निकाल, शिपायाच्या पत्नीला मिळाली नोकरी

मुंबई : विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार

मुंबई : मुंबईत स्थापन होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ

मुंबई : डॉक्टरांना मारहाण; १३ जणांना एक वर्षाचा तुरुंगवास

मुंबई : म्हाडाच्या अल्प, अत्यल्प घरांच्या किमती ५ टक्क्यांनी कमी

मुंबई : मुंबईचा पारा घसरला, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस

मुंबई : यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना

मुंबई : श्वानाच्या बचावासाठी बापाने मुलाला गमावले, दुसऱ्या मुलास अटक

मुंबई : चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा कायम

मुंबई : सिडकोचे भूखंडधारक आता होणार मालक!