लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कंगनाला उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा, कारवाईला स्थगिती - Marathi News | Kangana gets temporary relief from High Court, stay of proceedings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा, कारवाईला स्थगिती

कंगनाच्या कार्यालयावर तब्बल दीड तास कारवाई केली. सर्व साहित्य घेऊन कर्मचारी घराबाहेर पडले. ...

"उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार" - Marathi News | "From tomorrow, we will send a list of unauthorized constructions every day and follow up for action." - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार"

मुंबईला पीओकेची उपमा देणाऱ्या कंगनाला दणका देताना मुबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावार हातोडा चालवला आहे. ...

बोरीवलीत नाकाबंदी दरम्यान पोलीसांची दबंगगिरी - Marathi News | Police crackdown during blockade in Borivali | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीत नाकाबंदी दरम्यान पोलीसांची दबंगगिरी

...

कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात - Marathi News | Action taken to demolish unauthorized building in Kangana Ranaut's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात

मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. ...

"देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच" सामनामधून भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena attack on BJP for Support to Kangana Ranaut & Arnab Goswami | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच" सामनामधून भाजपाला टोला

मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये. ...

शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली - Marathi News | Ready to give blood for the honor and dignity of women Said Kangana Ranaut over Shiv Sena Dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार आहे, जय महाराष्ट्र असं अभिनेत्री कंगना राणौतनं ट्विट केले आहे. ...

मुंबई-नाशिक -नागपूर मार्गावर धावणार बुलेट ट्रेन; देशात आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन - Marathi News | Bullet train to run on Mumbai-Nashik-Nagpur route; Bullet trains on seven more routes in the country | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक -नागपूर मार्गावर धावणार बुलेट ट्रेन; देशात आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन

डीपीआरसाठी सल्लागार नेमणार ...

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्ण; २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | CoronaVirus News: 20,000 corona patients in the state in a day; 2 lakh 43 thousand 446 active patients are undergoing treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्ण; २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

आलेख चढाच ...