लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण   - Marathi News | Former Thane mayor Sanjay More infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण  

डॉक्टरांनी संजय मोरे यांना औषधे दिली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. ...

खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव - Marathi News | MP Amol Kolhe's corona test, a pleasant experience at the hospital in KEM mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव

राज्यात कोविड रुग्णालयात नागरिकांनी, रुग्णांची फरपड होत असून नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर, रुग्णांना येणाऱ्या बिलासंदर्भातही विरोधकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला आहे ...

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी - Marathi News | Transfers of 6 IAS officers in the state, new responsibilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी

या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे.  ...

परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to Paral, Shivdi, Naigaon etc. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद

१०० वर्षांपूर्वीची सुमारे ४ किमी लांबीची जलवाहिनी बदलविण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात ...

नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण - Marathi News | Just thunder; Mumbai Ukadyane harassed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुसताच गडगडाट; मुंबई ऊकाड्याने हैराण

पडझड सुरुच; झाड कोसळून महिला जखमी ...

Corona Virus : ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारी घेणार - Marathi News | Corona Virus: More than 73% of small and medium enterprises will revive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारी घेणार

कोरोनाचा फटका लघु आणि मध्यम उद्योगास देखील बसला. ...

'शिवाजी महाराजांनी महिलांचं संरक्षण शिकवलं, 'हे' लांडग्यासारखं कंगनाच्या मागे लागलेत'  - Marathi News | 'Shivaji Maharaj taught protection of women, they followed Kangana like a wolf', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवाजी महाराजांनी महिलांचं संरक्षण शिकवलं, 'हे' लांडग्यासारखं कंगनाच्या मागे लागलेत' 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका महिलेवर असा अन्याय योग्य नसून महाराजांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. ...

अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा - Marathi News | Municipal Corporation's hammer on the office of actress Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायलयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतरच थांबविण्यात आली.  ...