मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज (७ ऑगस्ट) रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
दादरमध्ये शिवाजी पार्क येथे ‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या निवासस्थानाला वारसास्थळाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
Mumbai Crime: मुंबईतील चेंबूर येथील गोवंडी परिसरात १३ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४० वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला अटक करण्यात आली. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance in BEST Elections: बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार. ...