शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती

अमरावती : मुंबई बाजार समितीच्या दोन संचालकपदाकरिता ९९ टक्के मतदान; २ मार्च रोजी मुंबईत मतमोजणी

मुंबई : आता गट विकास अधिकाऱ्यांचाही जनता दरबार भरणार, ग्रामविकासमंत्र्यांचे आदेश

मुंबई : Breaking : सस्पेन्स संपला; मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

अन्य क्रीडा : कौन बनेगा मुंबई श्री ? शरीरसौष्ठवाच्या सोहळ्यात अडीचशे स्पर्धकांची सलामी

क्राइम : सस्पेन्स कायम! मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची उद्या घोषणा

मुंबई : लंडनच्या रस्त्यावर भारत माता की जय चा जयघोष करणाऱ्या देशभक्त जयेश शहा यांचा गौरव

अन्य क्रीडा : खो-खो स्पर्धा - श्री समर्थ आणि विद्यार्थी यांना अजिंक्यपद

क्राइम : नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव आठवडाभर लांबणीवर

क्राइम : ४ वरिष्ठ निरीक्षकांसह २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, सहाय्यक आयुक्तांचा समावेश